Mumbai Traffic: जोरदार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या वाहतूक विभागाच्या सुचना
मुंबई वाहतूक विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नेताजी पालकर चौकात 2 फूट पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला (Kurla), अंधेरी (Andheri) अशा विविध भागांमध्ये पाणी साचलं असुन अनेक मार्गावर वाहतूक (Traffic Jam) कोंडी निर्माण झाली आहे. तरी मुंबई वाहतूक (Mumbai Traffic) विभागाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नेताजी पालकर (Netaji Palkar) चौकात 2 फूट पाणी साचल्याने अंधेरी (Andheri Subway) भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सहारा स्टार हॉटेल (Sahara Star Hotel), वाकोला जंक्शन (Vakola Junction) येथे पाणी साचल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीची गती मंदावली आहे.
Due to 2 feet water logging at Netaji Palkar Chowk, the Andheri subway is closed for traffic. Kindly use alternate route for commute. #MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 4, 2022
सहारा स्टार हॉटेल, वाकोला जंक्शन येथे पाणी साचल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीची गती मंदावली आहे.
Due to water logging at Sahara Star Hotel Junction, Vakola vehicular movement is slow. #MTPTrafficUpdates
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2022 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

