Mumbai Traffic Update: उद्या सांताक्रूझ येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत वाहतूक संथ गतीने; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
सांताक्रूझ येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मध्य मुंबईच्या दिशेने सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत वाहतूक संथ गतीने होणे अपेक्षित आहे
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या फार मोठा दिवस आहे. सध्या चालू असलेल्या राजकीय गदारोळामध्ये उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या बंडखोर आमदार मुंबईमध्ये येणार आहेत. या पार्श्वभुमीवर सांताक्रूझ येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मध्य मुंबईच्या दिशेने सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत वाहतूक संथ गतीने होणे अपेक्षित आहे. मुंबईकरांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Traffic movement is expected to be slow on Western Express Highway at Santacruz towards Central Mumbai between 9 AM to 12 PM on dt. 30-06-2022.
Mumbaikars are requested to avoid using this route and use alternative routes #MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) June 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2022 11:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

