Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Jio World Convention Centre मधील कार्यक्रमांमुळे 28-30 ऑगस्ट दरम्यान बीकेसी भागात वाहतूक कोंडीची शक्यता; पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन

Jio World Convention Centre मध्ये 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान महत्त्वाचे कार्यक्रम असल्याने बीकेसी मध्ये या तीन दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीचा अंदाज ट्राफिक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Jio World Convention Centre मधील कार्यक्रमांमुळे 28-30 ऑगस्ट दरम्यान बीकेसी भागात वाहतूक कोंडीची शक्यता; पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन
Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये Jio World Convention Centre मधील कार्यक्रमांमुळे 28-30 ऑगस्ट दरम्यान बीकेसी भागात वाहतूक कोंडीची शक्यता आहे. यामुळे मुंबई ट्राफिक विभागाकडून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये JVLR, SCLR,आणि Eastern Freeway चा वापर करण्यास सुचवण्यात आले आहे. Jio World Convention Centre मधील कार्यक्रमामुळे सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत वाहतूक कोंडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वाहतूक विभागाचं महत्त्वाचं आवाहन  

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).