Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 1, 4, 5, 6, 9 सप्टेंबर दिवशी बंद असतील 'हे' रस्ते; जाणून घ्या पर्यायी मार्ग!
मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत विसर्जनासाठी ट्राफिक पोलिसांकडून काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
आज गणेश चतुर्थीला बाप्पाचं घरोघरी आगमन झाल्यानंतर उद्या 1 सप्टेंबर पासून दीड दिवसांचा गणपती, पाच, सहा, सात, दहा दिवसांच्या गणपतींंचं विसर्जन सुरू होणार आहे. मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत विसर्जनासाठी ट्राफिक पोलिसांकडून काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
मुंबई ट्राफिक पोलिसांचं आवाहन
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी १, ४, ५, ६ आणि ९ सप्टेंबर रोजी मुंबई शहरा मध्ये पुढीलप्रमाणे व्यवस्थापन केले आहे.#वाहतूक_सूचना pic.twitter.com/p8ZJeO7cS9
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2022 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

