Mumbai Traffic Update: वाशी खाडी वर ट्रफिकचा खोळंबा; Trailer Truck Accident मुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक रखडली
वाशी खाडी पूलावरील अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली आहे.
मुंबई मध्ये दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचं आगमन झालं आहे. पण त्याच्यासोबत आता अपघातांच्या मालिका देखील वाढल्या आहे. आज सकाळी वाशी खाडी पूलावर ट्रेलर-ट्रकचा अपघात झाला आहे. यामुळे पूलावरील एका बाजूची वाहतूक खोळंबली आहे. दक्षिणेकडे पुणे दिशेला जाणारी वाहतूक यामुळे रखडली आहे. सध्या ट्राफिक पोलिस घटनास्थळी पोहचले असून ट्रक काढल्याचं काम सुरू आहे. Mumbai Local Update: मध्य रेल्वेच्या Badlapur-Ambarnath दरम्यान मालगाडी बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत .
पहा ट्राफिक
Heavy Traffic on Vashi Creek Bridge due to Trailer Truck Accident | All South Bound Traffic towards Pune is Blocked. Removal of Truck in process. pic.twitter.com/v1RoHTBTR3
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) June 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

