Mumbai Traffic Update: माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल
वांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने आजपासून 17 संप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे.
वांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने आजपासून 17 संप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आली आहे. यावेळी माऊंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोड, माऊंट कार्मेल रोड, चॅपेल रोड, जॉन बॅप्टीस्ट रोड, सेंट सॅबेस्टीन रोड, रिबेलो रोड, डॉ पिटर डायस रोड, सेंट पॉल रोड वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करण्यास आणि थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे. तर काही रस्त्यांवरीवरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ -
वांद्रे येथे होणाऱ्या माउंट मेरी यात्रेच्या निमित्ताने, दिनांक १०.०९.२०२३ ते १७.०९.२०२३ या कालावधीत सकाळी ०६:०० ते रात्री २३:०० या वेळेत खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी #वाहतूक_बदल pic.twitter.com/qDWuHrHc7U
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

