मुंबईमध्ये प्रवास करताना तुम्ही आता या क्षणाला जर मुंबई सेंटर जंक्शन ते नवजीवन सोसायटी दक्षिणेकडे जात असाल किंवा जाण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. या मार्गावर एका बसमध्ये बिघाड झाला आहे. परिणामी या मार्गावरुन जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तुम्ही वाहतूकोंडी टाळू इच्छित असाल तर इतरत्र मार्गाचा वापर करु शकता. (हेही वाचा, BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)