Andheri Subway 30 सप्टेंबर पर्यंत रहदारी साठी रात्री 10 ते सकाळी 6 बंद राहणार; Mumbai Traffic Police चं पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन

मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात अंधेरी सब वे परिसरात साचणारे पाणी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आता पावसाळ्यात अंधेरी सब वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Traffic Police. Representative Image. (Photo Credits: PTI)

Andheri Subway आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत रहदारी साठी बंद राहणार आहे.  Mumbai Traffic Police चं पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement