Mumbai Traffic Update: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क, बीकेसी भागात वाहतूकीमध्ये बदल; पहा मुंबई ट्राफिक विभागाची अ‍ॅडव्हायजरी

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दादर आणि बीकेसी भागात वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Traffic | Representative Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये 5 ऑक्टोबर दिवशी वांद्रे येथील बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा शिवसेना मेळावा आयोजित करण्यात आला आहे तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं मुंबईमध्ये येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक विभागाने वाहतूकीमध्ये काही बदल केले आहेत.

दादर भागातील वाहतुकीमधील  बदल

बीकेसी भागातील वाहतुकीमधील बदल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement