Mumbai Traffic Police कडून 10 नोव्हेंबर पर्यंत Seat Belt Awareness Drive; 11 नोव्हेंबरपासून चारचाकीत सहप्रवाशांनीही सिट बेल्ट न लावल्यास कारवाईचा बडगा
मुंबई मध्ये आजपासून चारचाकीत चालकासह सार्या सहप्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आले आहे.
Mumbai Traffic Police कडून 10 नोव्हेंबर पर्यंत Seat Belt Awareness Drive राबवले जाणार आहे. आजपासून चालकासह सहप्रवाशांसाठीही सिट बेल्ट लावण्याचा नियम करण्यात आला आहे. पण आता ट्राफिक पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांसाठी नागरिकांना 'कारवाई' मधून मुभा दिली आहे पण 11 नोव्हेंबरपासून चारचाकीत सहप्रवाशांनीही सिट बेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई लागू केली जाणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement