Mumbai Rain: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी; दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता

मुंबईत पुढील दोन दिवस हलका ते स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Rain: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी; दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता
Mumbai Rain (Photo Credit - Twitter)

मान्सूनच्या पावसाची (Monsoon Update) आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biperjoy Cyclone) रडखडलेल्या मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी मुंबईत (Mumbai) काही ठिकाणी पावसाच्या हळक्या स्वरुपात पाऊस पडला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस हलका ते स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2023 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).