Mumbai to San Francisco थेट विमानसेवेमुळे औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को या थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना मिळेल. त्यासोबतच या सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाईल. परिणामी महाराष्ट्रातील तरुणांना आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होईल- मुख्यमंत्री

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को या थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना मिळेल. त्यासोबतच या सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाईल. परिणामी महाराष्ट्रातील तरुणांना आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होईल. राज्याच्या विकासाच्या आणि रोजगाराच्या संधीही त्यामुळे वाढल्या जातील. परिणामी राज्याच्या विकासात या विमानसेवेचा मोठा हातभार लागेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement