Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 जुलैपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचा आदेश

बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 जुलैपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी

File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 जुलैपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त यांनी ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement