Mumbai: मुंबईमधील बेस्ट बसेसमध्ये बसवले 'टॅप इन, टॅप आउट' स्मार्ट उपकरण; तिकीट मिळवणे झाले सोपे (Watch Video)
हे मशीन तुम्ही मोबाईल आणि कार्डद्वारे वापरू शकता
मुंबईमध्ये बेस्ट नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन गोष्टी अमलात आणत असते. आता मुंबई सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसने तिकीट काढण्यासाठी आपल्या बसेसवर 'टॅप इन, टॅप आउट' स्मार्ट उपकरणे बसवली आहेत. हे मशीन तुम्ही मोबाईल आणि कार्डद्वारे वापरू शकता. तसेच आवश्यक असल्यास कागदी तिकिटे देखील वापरता येतील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement