धारावी येथे सर्वात मोठ्या सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या प्रकल्पात जवळपास 2 लाख नागरिकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Tweet:
कॅबिनेट मंत्री @AUThackeray यांनी धारावी येथे बृहन्मुंबई महानगरपालिका, @HUL_NEWS आणि @HSBC_IN यांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठ्या सुविधा केंद्राचे उद्घाटन केले.
या प्रकल्पात जवळपास २ लाख नागरिकांसाठी स्वच्छता, सुरक्षितता यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. pic.twitter.com/RHsmxGagcA
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)