मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील काही झाडे अज्ञात व्यक्तीकडून कापण्यात आल्याने FIR दाखल केल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
Tweet:
Some trees have been cut down at Mahalakshmi. The Municipal Corporation has lodged an FIR against unknown persons. It is being said that the trees might have been felled to put up hoardings. Action will be taken against accused: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/ERTTpmnzkT
— ANI (@ANI) June 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)