Mumbai Shocker: वडाळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर नवी मुंबईत बलात्कार; आरोपीचा शोध सुरू
वडाळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर नवी मुंबईत कळंबोली मध्ये नेऊन बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
वडाळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर नवी मुंबईत कळंबोली मध्ये नेऊन बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कलम 376, 323 आणि 506 सोबतच POSCO अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Guwahati Child Murder Case: आईच्या प्रियकरास अटक; गुवाहाटीमध्ये 10 वर्षीय मुलाचा खून, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement