Mumbai Shocker: चेंबूर मध्ये बापावर त्यांच्याच घरात अल्पवयीन लेकीवर विनयभंगाच्या आरोपाखाली FIR दाखल
चेंबूर मध्ये बापावर त्यांच्याच घरात अल्पवयीन लेकीवर लैंगिक छेडछाडीच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आली आहे.
चेंबूर मध्ये बापावर त्यांच्याच घरात अल्पवयीन लेकीवर विनयभंगाच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिची छेडछाड झाली आहे. त्या व्यक्तीवर पोक्सो अॅक्ट आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement