Mumbai Shocker: मुंबईच्या शिवडी भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 65 वर्षीय Arabic Teacher ला अटक

मुंबईच्या शिवडी भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 65 वर्षीय Arabic Teacher ला अटक करण्यात आली आहे.

Raped (representationla image)

मुंबईच्या शिवडी भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 65 वर्षीय Arabic Teacher ला अटक करण्यात आली आहे. POCSO Act अंतर्गत आणि Sections 376,506 of IPC च्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज आरोपीला कोर्टात दाखल केले जाणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement