मुंबई मध्ये St Xavier's School जवळ फूटपाथवरून अपहरण झालेले 2 महिन्याचं बाळ सुखरूप सापडलं; आरोपी अटकेत

Mohd Hanif Sheikh आरोपीला 2 महिन्याच्या बाळाला अपहरण केल्याप्रकरणी अटक केली आहे.

मुंबईत दक्षिण मुंबई मध्ये  St Xavier's School जवळ फूटपाथवरून अपहरण झालेले 2 महिन्याचं बाळ सुखरूप सापडलं आहे. या बाळाच्या अपहरणानंतर Azad Maidan Police Station मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेस कलम 363 अंतर्गत तो दाखल देखील करून घेतला होता. पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पकडलं आणि बाळ आईच्या ताब्यात दिले आहे. Mohd Hanif Sheikh असं आरोपीचं नाव आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement