Mumbai Shocker: अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक

अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Sexual assault | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक  करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर POCSO Act आणि IPC Section 354 अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती  MIDC Police Station कडून देण्यात आली आहे.

ANI Tweet  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement