Mumbai Shocker: 25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; Tamil Nadu ला पळून जाता पोलिसांनी आवळल्या मुसक्या
25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी आणि पिडीत दोघेही एकाच भागाचे रहिवासी आहेत. दरम्यान आरोपी Tamil Nadu ला पळून जाता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला कोर्टात देखील दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement