Mumbai Shocker: 12 वर्षीय चिमुकली वर बलात्कार; NM Joshi Marg पोलिस स्थानकात तक्रारी नंतर दोघांना अटक
मुंबई मध्ये एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये 12 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई मध्ये एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये 12 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कलम 376 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीतेच्या स्टेटमेंट वरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement