Mumbai: मुंबईतील लालबाग परिसरातील इमारतीवरुन उडी मारुन एकाची आत्महत्या

मुंबईतील लालबाग परिसरातील एका निवासी इमारतीवरून उडी मारून श्लोक शशी कपूर (वय ४२) या व्यक्तीने आत्महत्या केल्याची कथित माहिती आहे. मृत हे एका बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

Suicide | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील लालबाग परिसरातील एका निवासी इमारतीवरून उडी मारून श्लोक शशी कपूर (वय ४२) या व्यक्तीने आत्महत्या केल्याची कथित माहिती आहे. मृत हे एका बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement