Maharashtra Cyber Department Case of 2020: Raj Kundra च्या Anticipatory Bail वर 2 ऑगस्टला होणार सुनावणी

आज वेळेच्या कमतरतेमुळे मुंबई सत्र न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली आहे.

Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Cyber Department Case of 2020 प्रकरणी Raj Kundra च्या Anticipatory Bail वर 2 ऑगस्टला  सुनावणी होणार आहे.आज वेळेच्या कमतरतेमुळे न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)