Aryan Khan याला जामीन नाहीच, पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अखेर आजही जामीन मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, त्याला जामीन मिळू शकला नाही. आता त्याच्या जामीन अर्जावर येत्या 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खान याचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे.

Cruise ship party case (Photo Credits-ANI)

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अखेर आजही जामीन मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, त्याला जामीन मिळू शकला नाही. आता त्याच्या जामीन अर्जावर येत्या 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खान याचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement