Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज आढळले 700 हून अधिक कोरोना रुग्ण; 27 जणांचा मृत्यू

मुंबई मध्ये आज 788 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 511 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबई मध्ये आज 788 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 511 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement