Coronavirus In Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 762 नव्या रुग्णांची नोंद, 19 मृत्यू

मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे.

Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 762 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 19 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement