Covid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घट; पहा आजची आकडेवारी

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 660 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 660 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 786 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement