Coronavirus in Mumbai: मुंबई मध्ये आज 1362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 34 मृत्यू

मुंबई मध्ये आज 1362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज 1362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1021 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement