Mentally Challenged Girl Raped in Mumbai: मुंबईच्या मानखुर्द मध्ये 11 वर्षीय Mentally Challenged मुलीवर बलात्कार; 38 वर्षीय आरोपी अटकेत
जेवणाचं आमिष दाखवून आरोपीने गतिमंद मुलीला घरी नेलं आणि डाव साधत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
मुंबईच्या मानखुर्द मध्ये 11 वर्षीय Mentally Challenged मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामध्ये 38 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Munnalal Maniklal Patwa असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडीत मुलगी दोघेही शेजारी होते. जेवणाचं आमिष दाखवून आरोपीने मुलीला घरी नेलं. त्यानंतर त्याने बलात्कार केला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, POCSO act अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement