Mumbai Rains: मुंबई, ठाणे शहरामध्ये अवकाळी पाऊस दाखल; ऐन एप्रिलमध्ये जुलै सारखा पाऊस

Mumbai Rains | Twitter

मुंबई मध्येही आज ऐन एप्रिल महिन्याच्या शेवटाला जून-जुलै महिन्यासारखा पाऊस बरसला आहे. प्रामुख्याने मुंबई शहरातील पश्चिम उपनगरामध्ये या पावसाच्या धारा बसरल्या आहेत. अनेक मुंबईकरांनी या अवकाळी पावसाचे क्षण कॅमेर्‍यात टिपून सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत. अंधेरी,विलेपार्ले, जोगेश्वरी गोरेगाव परिसरात 10-15 मिनिटं पावसाच्या सरी बरसल्या. काही काळाच्या या पावसाने सकाळी उन्हाची काहिली काही प्रमाणात मंदावली आहे. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

मुंबईमध्ये पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement