Building Collapsed in Ramabai Ambedkar Colony: घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला; चारही जखमींची प्रकृती स्थिर

मुंबई मध्ये पावसाने जोर धरल्यानंतर जीर्ण इमारती, भिंती कोसळत असल्याच्या घटना रोज समोर येत आहेत.

Rain | Pixabay.com

घाटकोपर पूर्व च्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला आहे. यामध्ये चारही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. मुंबई मध्ये पावसाने जोर धरल्यानंतर जीर्ण इमारती, भिंती कोसळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये आज घाटकोपर मध्ये अजून एक दुर्घटना समोर आली आहे.  काल घाटकोपर मध्येच राजावाडी कॉलनी भागातील देखील इमारतीचा देखील भाग कोसळून दुर्घटना झाली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement