Mumbai Rains: मुंबई मध्ये आजही ढगाळ वातावरण; उन्हाच्या काहिलीपासून सुटका

हवामान विभागाकडून मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांना यलो अलर्ट जारी केला असल्याने अधून मधून सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये काल 6 मे च्य रात्री पाऊस आणि वादळी वारा झाल्यानंतर आज 7 मे दिवशी देखील ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाकडून मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांना यलो अलर्ट जारी केला असल्याने अधून मधून सरी बरसण्याचा अंदाज आहे. आज सकाळपासूनच वातावरणामध्ये थोडा गारवा असल्याने ऐन मे महिन्यामध्ये कडक उन्हाच्या झळांपासून नागरिकांची सुटका झाली आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यात 8 मे पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज.  

मुंबई मध्ये ढगाळ वातावरण

पालघर मध्ये सकाळी पाऊस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement