Mumbai Rains: मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे भागात 1 वाजेपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे भागात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे भागात आज (13 जुलै) 1 वाजेपर्यंत अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Bengaluru Teacher Affair With Student's Father: विद्यार्थ्याच्या वडिलांशी प्रेमसंबंध, बंगळुरु येथील महिला शिक्षकास अटक; काय आहे प्रकरण?
New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ
E-Bike Taxi Policy Maharashtra: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सी सेवांना अटींसह मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement