Mumbai Rains: मुंबई मध्ये वाढला पावसाचा जोर ; सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला

मुंबई मध्ये पुन्हा दमदार पावसाला सुरूवात झाली आहे.

मुंबईकरांची  आजची (12 जुलै) सकाळ पुन्हा जोरदार पावसाने सुरू झाली आहे. अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अद्याप रेल्वे, रस्ते मार्गे वाहतूक ठप्प झालेली नाही पण पाणी असल्याने वेग मंदावला आहे.

पहा मुंबई मधील दृश्य

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement