Mumbai Rains: अंधेरी सब वे मध्ये साचलं दीड ते 2 फीट पाणी; रस्ते वाहतूकीच्या मार्गात बदल

मुंबई मध्ये सर्वदूर आज सकाळपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं आहे.

Rain | Pixabay.com

मुंबई मध्ये आज सकाळ पासून मुसळधारा कोसळण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे मध्ये दीड ते 2 फीट पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सध्या वाहतूक एस वी रोड वरून वळवण्यात आली आहे.  बीएमसी कडूनही जारी केलेल्या अलर्ट मध्ये आजपासून पुढील 4-5 दिवस हे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे असतील असे सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement