Mumbai Rain Updates: मुंबई शहरात 104 मिमी पावसाची नोंद, उपनगरांमध्ये पाठिमागील 24 तासांत 139 मिमी पर्जन्यवृष्टी

काहीसा उशीर झाला असला तरी पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 104 मिमी पावसाची नोंद झाली. अद्यापही शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसतच आहे. आजही काही ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain | Pixabay.com

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement