Mumbai Rain Updates: मुंबई शहरातील सरासरी पर्जन्यमान घ्या जाणून
पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून त्याची उपस्थिती कायम आहे. मुंबई शहरातही पावसाची उपस्थिती उल्लेखनीय असून तो पूर्ण गायब झाला नाही. मुंबई महापालिकेने विश्रांती घेऊन पडणाऱ्या पावसाचीही नोंद ठेवली आहे.
पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून त्याची उपस्थिती कायम आहे. मुंबई शहरातही पावसाची उपस्थिती उल्लेखनीय असून तो पूर्ण गायब झाला नाही. मुंबई महापालिकेने विश्रांती घेऊन पडणाऱ्या पावसाचीही नोंद ठेवली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात काल ( 8 ऑगस्ट) सकाळी 8 ते आज (9 ऑगस्ट) सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 3.33 मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबई पूर्व उपनगरांमध्ये 2.64 मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये 1.40 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली झाली.
ट्विट
🌨️काल ०८.०८.२०२३) सकाळी ८ ते आज (०९.०८.२०२३) सकाळी ८ या कालावधीत मुंबई महानगरातील सरासरी पाऊस:
➡️मुंबई शहर- ३.३३ मिमी.
➡️पूर्व उपनगरे- २.६४ मिमी.
➡️पश्चिम उपनगरे- १.४० मिमी.
🌨️The average rainfall in Mumbai Metropolitan yesterday (08.08.2023), from 8 am to today (09.08.2023)…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 09:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

