मुंबईतील मुसळधार पावसामुळे झालेल्या कुर्ला आणि विक्रोळी येथील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray has expressed grief over the deaths in accidents at Chembur & Vikhroli due to torrential rains & announced that the government would pay Rs 5 lakh each to the heirs of the deceased & free treatment would be given to the injured: CMO
— ANI (@ANI) July 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)