Mumbai Rail Accident: कळवा स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडून मुंबई पोलिस इन्स्पेक्टरचा मृत्यू

कळवा स्थानकामध्ये एका मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टरचा मृत्यू झाला आहे

Mumbai Rail Accident: कळवा स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडून मुंबई पोलिस इन्स्पेक्टरचा मृत्यू
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कळवा स्थानकामध्ये एका मुंबई पोलिस दलातील इन्सपेक्टरचा मृत्यू झाला आहे. Manoj Bhosle असं त्यांचं नाव असून पवई पोलिस स्टेशन मध्ये त्यांचं पोस्टिंग करण्यात आलं होतं. दरम्यान या घटनेनंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या मृत्यू आणि अपघात प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2023 09:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).