मुंबई पोलिसांच्या कांदिवली अ‍ॅन्टी नार्कोटिक्स सेल कडून नायजेरियन ड्रग्स तस्कराला अटक; 20 लाखांचं MD drugs जप्त

अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्कराला कोर्टाने पोलिस कोठडीमध्ये धाडलं असून त्याचा तपास सुरू आहे.

Drugs Peddler | Twitter

मुंबई पोलिसांच्या कांदिवली अ‍ॅन्टी नार्कोटिक्स सेल कडून नायजेरियन ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली आहे. यामध्ये 20 लाखांचं MD Drugs जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान पोलिसांनी NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टाने पोलिस कोठडीमध्ये टाकलं असून पुढील तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement