राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात मुंबई पोलिसांनी काल (10 एप्रिल) आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Maharashtra | Mumbai Police yesterday (April 10) detained some more people for questioning in connection with the State Road Transport Corporation (MSRTC) employees' protest outside the Mumbai residence of NCP leader Sharad Pawar.
— ANI (@ANI) April 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)