Mumbai Police: अभिनेता रजनीकांत यांच्यासोबत काम देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यासोबत काम देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक केल्याचा या दोन व्यक्तींविर आरोप आहे. सदर घटना दहिसर परिसरात घडल्याची माहिती आहे.

Maharashtra | In the Dahisar area, a case of cheating a woman by promising to get her work with actor Rajinikanth has come to the fore. Case registered against 2 people on the basis of the woman's statement: Mumbai Police
— ANI (@ANI) October 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2022 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).