Mumbai Police: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी मारलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला

मुंबई येथील वांद्रे-वरळी सेतू मार्गावरुन एकाने समुद्रात उडी घेतली होती. सदर व्यक्तीचा शोध मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाकडून घेतला जात होता. दरम्यान, त्याचा मृतदेह दादर चौपाटीवर आढळून आला आहे.

MTHL Sea Link | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई येथील वांद्रे-वरळी सेतू मार्गावरुन एकाने समुद्रात उडी घेतली होती. सदर व्यक्तीचा शोध मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाकडून घेतला जात होता. दरम्यान, त्याचा मृतदेह दादर चौपाटीवर आढळून आला आहे. टिकम माखिजा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो खार भागातील व्यापारी आहे. ADR अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा, मुंबईतील Bandra-Worli sea link वरुन एकाची समुद्रात उडी (Watch Video))

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement