मुंबई पोलिसांनी चिपळूण मधून आलेल्या आणि जुहूत भटकत असलेल्या मानसिकरित्या आजारी व्यक्तीची वडिलांशी घालून दिली भेट!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती चिपळून मधून बेपत्ता होती.

मुंबई पोलिसांनी चिपळूण मधून आलेल्या आणि जुहूत भटकत असलेल्या मानसिकरित्या आजारी व्यक्तीची वडिलांशी भेट  घालून दिली आहे. नोकरीच्य शोधात ही व्यक्ती मुंबईत आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement