Rahul Dravid च्या जाहिरातीतील फोटो शेअर करत Mumbai Police नी सांगितले मास्क घालण्याचे महत्त्व

कोविड-19 संसर्गापासून वाचण्याचे मास्क हे मोठे सुरक्षा कवच आहे, हे पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी राहुल द्रविडच्या एका जाहिरातील फोटो शेअर केला आहे.

Rahul Dravid (Photo Credits: Twitter)

कोविड-19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी  मास्क हे मोठे सुरक्षा कवच आहे, हे पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी राहुल द्रविडच्या एका जाहिरातील फोटो शेअर केला आहे. या जाहिरातीत रागवलेला राहुल 'कम मॅन, कम.. यु कम मॅन,' असं म्हणतो. त्याचा संबंध मास्कशी जोडला आहे. मास्क कोरोना विषाणूला पाहिल्यावर 'कम मॅन' असं म्हणत आव्हान देतो, असं ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

Mumbai Police Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement