Mumbai Police Saves Life Of Drowning Man: मरीन ड्राईव्ह भागात कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचर्याने समुद्रात उडी मारून वाचवले एका व्यक्तीचे प्राण (Watch Video)
मुंबई मध्ये मरीन ड्राईव्ह भागात कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचर्याने समुद्रात उडी मारून एका बुडणार्या व्यक्तीला जीवनदान दिले आहे.
मुंबई मध्ये मरीन ड्राईव्ह भागात कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचर्याने समुद्रात उडी मारून एका बुडणार्या व्यक्तीला जीवनदान दिले आहे. या पोलिस कर्मचार्याच्या मागे रेस्क्यू टीमनेही मदत करत त्याला तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये हलवले. सध्या या व्यक्तीवर नजिकच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement