Mumbai Police : नारकोटिक्स सेलकडून सायन परिसरात Drug Peddler महिलेला अटक, 7 किलो हेरोइन जप्त

मुंबई नारकोटिक्स सेलने सायन परिसरातून एका महिला ड्रग पेडलरला अटक केली आहे. या महिलेकडून 7 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. बाजारात या हेरॉईनची किंमत तब्बल 22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई नारकोटिक्स सेलने सायन परिसरातून एका महिला ड्रग पेडलरला अटक केली आहे. या महिलेकडून 7 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. बाजारात या हेरॉईनची किंमत तब्बल 22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी महिलेवर NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

 

 महिला ड्रग पेडलरला अटक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement