Bomb Blast Threat Messages To Mumbai Police: मुंबई मध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट; पोलिसांकडून तपास सुरू

कॉल्स प्रमाणेच आता ट्वीटर मेसेजवर ही धमकी देण्यात आली आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये काल 22 मे च्या रात्री पोलिसांना ट्वीवर वरून बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचे मेसेज आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान 'मुंबई मध्ये लवकरच स्फोट घडवून आणणार' असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. या धमकीच्या मेसेज नंतर आता मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मागील काही महिन्यात अशाप्रकारे पोलिसांना धमकीचे फोन करून खळबळ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. Mumbai Police ना पुन्हा संशयित कॉल्स; 26/11 हल्ला बाबत माहिती असल्यासा दावा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)